
IPL: विराट कोहलीने रचला इतिहास, मोडला रोहित शर्माचा विक्रम…
विराट कोहलीने रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या 28 धावांच्या खेळीदरम्यान एक विक्रम रचला, तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.एम



