लूंबिनीनगर अंगणवाडी केद्रात शिवजयंती उत्साहत साजरी


लूंबिनीनगर अंगणवाडी केद्रात शिवजयंती उत्साहत साजरी..

Vishakha24news । चिखली :
स्थानिक लुंबिनी नगर अंगणवाडी केंद्र क्रमांक १८५ जाफ़ाबाद रोड चिखली येथे शिवजयंती मोठया
उत्साहत साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते पालक व विदयार्थ्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला व आनंद मिळाला. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज माँ साहेब जिजाऊ यांची वेशभूषा तसेच अनेक संत यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी
परिघान केली होती यावेळी आलेल्या विद्यार्थ्याना अंगणवाडी सेविका सौ.जयश्री चव्हाण मॅडम यांनी
छ.शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गोष्टी व  कार्याची माहिती बाल विद्यार्थ्यांना दिली,
यावेळी अश्विनी शितोळे मदतनीस तथा पत्रकार विनोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पवार,ददरे ताई रोहिणी सपकाळ, डांगेताई जायले ताई राजश्री गवई कल्पना चव्हाण जाधव ताई ची प्रमख उपस्थिती होती, कार्यक्रमा नंतर विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री चव्हाण अंगणवाडी सेविका व आश्विनी शितोळे यांनी अथक परिश्रम घेतले.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!