दिवंगत अजित दादां महाराष्ट्र राजकारण तील वादळ वारा होते त्यांच्या स्मृती सदैव जनतेच्या मनात* : भाई प्रदीप अंभोरे ————————————
उदयनगर : भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा 30 जानेवारी रोजी बारामती विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे अपघाती निधन मुळे संयुक्त संघटनेचे वतीने नियोजित नामांतर स्मृतिदिन कार्यक्रम स्थगित करुन आज किसनदेव महाराजांचे सभागृह येथे भाई प्रदीप अंभोरे,भूमी मुक्ती मोर्चा संस्थापक अध्यक्ष दिनकर भाई घेवंदे प्रदेश अध्यक्ष व परिवर्तन कामगार संघटनेचे मधुकर घेवंदे जिल्हाध्यक्ष दिपक जाधव यांचे अध्यक्षतेत मधुकर मिसाळ रमेश गाडेकर जिल्हानेते शिवदास तायडे गजानन पाटील आदी चे वतीने दिवंगत अजित दादांना बहुजन भूमिहीनाच्या वतीने भावपूर्ण शोकसभा आयोजित नेत्यांनी अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन हार पुष्पार्पण करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
अजित दादा महाराष्ट्राचे राजकारण तील छत्रपती फुले शाहूआंबेडकरी विचारांचा वादळ वारा होते अजितदादा पवार, दादाच्या अनेक स्मृती सदैव जनतेच्या मनावर राज्य करतील असं भावनिक मत भाई प्रदीप अंभोरे यांनी केले यावेळी दिनकर घेवंदे प्रदेश नेते मधुकर मिसाळ रमेश गाडेकर दिपक कस्तुरे जिल्हा नेत्यांनी त्याच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकला तर शोक संवेदना व्यक्त करताना म्हणाले की,अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झाला आहे असेही मते अनेकांनी व्यक्त केलेत. यावेळी चिखली तालुकाध्यक्ष अनिसखान गौतम वानखडे लाला सपकाळ. शेगांव गजानन पाटील भांबेरे संजय पाटील.शिवादास तायडे सुभाष धुरंधर जनर्धन वानखडे चंद्रमाणी धुरंधर.यांचेसह आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. (मुख्य प्रतिनिधी देवानंद वानखडे)










