संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिन सोहळ्याला सुरुवात, शेगावात भक्तांची मंदियाळी!


संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिन सोहळ्याला सुरुवात, शेगावात भक्तांची मंदियाळी! काही क्षणचित्रे…
(शेगाव )येत्या रविवारी संत गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्याने, शेगावात आजपासून भक्तांची मंदियाळी पाहायला मिळत आहे.येत्या 8 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी श्री संत गजानन महाराजांचा 148 व प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे.या सोहळ्याची सुरुवात आज पूर्णाहुती याग यज्ञाने विधिवत करण्यात आली.श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन सोहळा असल्याने शेगावत आजपासूनच भाविकांची व दिंड्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे…प्रकट दिन सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुविधेसाठी चोख व्यवस्था केली आहे.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!