चिखली, चिखली शहराचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती आई रेणुका ‘ देवीचा ‘ वासंतिक नवरात्रोत्सव आणि चैत्रोत्सवाचा सोहळा म्हणजे विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ‘ आध्यात्मिक वैभवाचा एक सुवर्णक्षण असतो. ‘केवळ चिखलीच नव्हे तर विदर्भातील भाविकांसाठी हे मंदिर केवळ एक वास्तू नसून, ती एक ‘तपोभूमी’ आणि शक्तिभमी’ आहे.

यंदा २ एप्रिल रोजी होणारी चैत्र पौर्णिमेची यात्रा याच दैवी चैतन्याचा आविष्कार ठरणार आहे, परंपरा आणि इतिहासाचा संगम रेणुका मातेच्या या मंदिराला प्राचीन इतिहासाची आणि ऋषीमुनींच्या’ तपस्येची जोड लाभली आहे. तपस्वी बचानंद महाराज यांच्यापासून सुरू झालेली ही उपासना ‘ आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. मंदिरात साजरे होणारे तीन मुख्य उत्सव
भाविकांना भक्तीच्या एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात,. यात्रेचे मुख्य आकर्षणःअष्टभुजा मूर्तीची नगर प्रदक्षिणा
चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे सर्वात
मोठे आकर्षण म्हणजे रेणुका
मातेच्या पंचधातूच्या भव्य अष्टभुजा
मर्तीची निघणारी वहन मिखणूक
सूर्यास्ताच्या वेळी सरू होणारी ही
मिखणूक तब्बल १८ तास चालत
आपल्या भक्तांना आशीर्वाद
देण्यासाठी साक्षात जगदंबा नगर
प्रदक्षिणेला निघते. शेलुदवासीयांचे
मानाचे पातळ चढविणे आणि वगदी त्यानतर होणारे देवीचे लोभस
दर्शन ही एक सात्तिक अनुभूती
असते
या यात्रेचे वैशिष्टय म्हणजे
येथील वैविध्यपर्ण धार्मिक विधी
झेंडा मिरवणुक. वगदी पुजन. भंदे
मिवणुक आणि दीपज्योती
मिर व णूक यामुळे चिखली शहर
भक्तिमय वातावरणात न्हाऊन
निघते. विशेषतः चर्मकार बांधवांच
ज़िव्हा त्रिशुळधारी विरवणूक
आणि वगदी प्रदक्षणा
भाविकांनी फेडलेले नवस येथील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहेत









