कु.प्रतिक्षा भिमराव वानखेडे हिची साऊथ कोरिया येथे A.I. इंजिनियर असिस्टंन प्रोफेसर म्हणून नियुक्ती
कु.प्रतिक्षा भिमराव वानखेडे आदर्श विद्यालय चिखली येथील वर्ग १ ते १० वी पर्यंतची शिक्षण व पुढील फिग्री श्री.शिवाजी कॉलेज चिखली येथे सायन्स उत्तीर्ण झाली त्यानंतर अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली मधून कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण केले त्यानंतर सिम्बॉयसिस इन्स्टीट्यूट पुणे येथून IELTS Exam पास केली ज्यामुळे तिला परदेशात जाण्याची संधी मिळाली. साऊथ कोरिया येथे A.I. ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) मध्ये मास्टर्स साठी निवड झाली.
तिथे ३ वर्षात ” मास्टर ऑफ सायन्स ” उत्तीर्ण करून A.I.विषयात शोध निबंध ( थीसिस ) सादर केला तो येथील युनिव्हर्सिटी ने स्वीकारला आहे. तिच्या या ज्ञानामुळे तिला A.I.इंजिनियर असिस्टंन प्रोफेसर म्हणून जॉब मिळाला आहे.!!
भारतात A.I. हा विषय नुकताच अभियांत्रिकी महाविद्यालयात आला आहे.!! त्यात मात्र दीदी जॉब सोबत लवकरच पीएचडी करणार आहे.यात तिचा वडिलांचा भिमराव वानखेडे सर चिखली. मोठा सहभाग आहे… तिला पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा!🌹













