चिखली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नीट पेपर फुटीच्या विरोधात पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला,त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले!


📍 चिखली जिल्हा बुलढाणा
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नीट पेपर फुटीच्या विरोधात दिल्ली येथे जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर हुकूमशा नरेंद्र मोदींच्या पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला,त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले!

हा लढा केवळ विद्यार्थ्यांचा नसून देशाच्या अस्मितेचा आणि लोकशाही संविधान वाचवण्याचा आहे! विद्यार्थ्यांच्या सोबत कॉंग्रेस पक्ष ताकदीने उभा असून ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांवर अन्याय होईल त्या वेळी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही!
यावेळी चिखली परीसरातील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती!


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!