About us

VISHAKHA 24 NEWS हे एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि वेगवान साप्ताहिक बातमीपत्र आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे .

आमचा उद्देश देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, रोजगार, मनोरंजन, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. विशेषतः मराठी भाषेतील दर्जेदार पत्रकारिता जपण्याचा आमचा मानस आहे.

आमचे ध्येय वाचकांना वस्तुनिष्ठ, माहितीपूर्ण आणि तथ्यांवर आधारित बातम्या देणे हे आहे. आजच्या माहितीच्या महापुरात आणि अफवांच्या गोंधळात, सत्याची बाजू मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पोलीसनामा हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून तो ‘जनतेचा आवाज’ आहे,

जिथे प्रत्येक वाचकाच्या मताला महत्त्व दिले जाते. आम्ही आमच्या बातम्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि प्रेरणादायी यशोगाथा समाजासमोर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करतो.

तुमचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. भविष्यातही तुमची विश्वासार्हता सार्थ ठरवण्यासाठी आणि एक जबाबदार माध्यम म्हणून काम करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू.

​VISHAKHA 24 NEWS – पोलीस लाईन – डू नॉट क्रॉस!


error: Content is protected !!