
युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड यांची ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ साठी निवड
१५ मार्च रोजी राज्यपालांच्या हस्ते मुंबईत होणार सन्मान मुंबई : सकारात्मक आणि समाजाभिमुख पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हाइस ऑफ मीडिया या देशातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेतर्फे



